चार सप्टेंबरला सकाळी साडेसहा वाजता च्या सुमारास गणेश कॉलनी येथे संतोष सिंग यांच्याकडे असलेला कुत्रा अचानक भुंकायला लागला. त्यांनी खाली येऊन झाडावर पाहिले असता त्या झाडावर भले मोठे अजगर होते. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती विदर्भ सर्पमित्र समितीचे सदस्य आकाश मेश्राम, विशाल दास यांना दिली. घटनेची माहिती मिळतात ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सात फुटाच्या अजगराला सुरक्षित रेस्क्यू केला. आणि निसर्गाच्या अधिवासात सोडले. दरम्यान कुत्रा भुंकला त्यामुळे झाडावरील अजगर दिसला नाही तर मो