चंद्रपूर चंद्रपूर शहरात 6 सप्टेंबर अनंत चतुर्थी रोजी होणारे गणेश विसर्जन सोहळा पार पाडण्याच्या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेचे शंभरहून अधिकारी कर्मचारी आयुक्त विपिन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात कार्यरत आहेत विसर्जनाच्या दिवशी गर्दी नियंत्रणाच्या दृष्टीने प्रियदर्शनी चौक ते जठ्पुरा गेट एका बाजूस विसर्जनाच्या दिवशी दुकाने लावण्यास प्रशासनाद्वारे मनाई करण्यात आली आहेत अशी माहिती 3 सप्टेंबर रोज बुधवार ला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान पोलीस प्रशासन दिली आहे.