अहेरी तालुका मुख्यालयालगत असलेल्या आलापल्ली ग्रामपंचायतमध्ये नळ योजना कार्यान्वित करण्यात आली होती. मात्र, मागील अनेक वर्षापासून सदर योजना बंद पडली आहे. ही योजना सुरू करावी, अशी मागणी माजी सरपंच अजू पठाण यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.