Download Now Banner

This browser does not support the video element.

कळमनूरी: तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्रात मा खा ॲड शिवाजीराव माने यांचा सत्कार

Kalamnuri, Hingoli | Sep 5, 2025
कृषी विकासासाठी केलेल्या अतुलनीय कार्याची दखल घेत मीडिया समूहाने इंग्लंड मधील लंडन शहरात आयोजित ' लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्वेंशन 'या प्रतिष्ठित कार्यक्रमात हिंगोली लोकसभेचे मा खा ॲड शिवाजीराव माने यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आल्याने आज दि 5 सप्टेंबर रोजी त्यांचा कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्रात सत्कार करण्यात आला आहे .याप्रसंगी विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us