नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचा नाव द्यावं ही मागणी सातत्याने जोर धरू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास माजी केंद्रीय मंत्री तथा भिवंडीचे माजी खासदार कपिल पाटील यांनी भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी नाव न घेता भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांच्यावरही त्यांनी टीका केली असून अधिक माहिती दिली आहे.