उदगीर शहरात ५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय मोदी सेवा समिती कार्यकर्ता शिबिर संपन्न झाले,या शिबिराला सेवा समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास यदोवंशी हे उपस्थित होते,मोदी सरकारने आणलेल्या जनकल्याणकारी योजना,आरोग्य यावर संपूर्ण भारतात ही समिती काम करणार असून,भारतातील नागरिकांना जागरूक करणार आहोत, मोदी सरकारने सैन्याची ताकद वाढवली,देशातील रस्त्याचे कामे असतील मोदी सरकारने केलेल्या कामाचा देशभर प्रसार करणार असल्याचे मत राष्ट्रीय अध्यक्ष विकास यदोवंशी यांनी माध्यमासमोर बोलताना व्यक्त केले.