मिरजेत गणेशोत्सव व ईद ए मिलाद सणांच्या पार्श्वभुमीवर कायदा व सुव्यवस्थेला धोकानिर्माण होवु नये तसेच सण उस्तव शांततेत पार पडावे याकरीता मिरज शहर पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या विरुध्द शरिराविरुध्द तसेच मालमत्तेविरुध्द गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणुन मिरज शहर पोलीस ठाणे हदददीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार हे पोलीस ठाणे हददीत तसेच त्यांचे गुन्हेगारी कार्यक्षेत्रात वास्तव धोकादायक ठरु शकते याकरीता उपविभागीय दंडाधिकारी