दिंडोरी तालुक्यातील वनी व दिंडोरी येथून संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी शिदोरी घेऊन आज पिकप गाडी ही मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे . संपूर्ण परिसरातून शिदोरी ही गोळा करून नंतर खंडेराव महाराज मंदिर वनी येथून शिदोरी घेऊन गाड्या मुंबईकडे रवाना झाली आहे .