मागील आठवड्यात पारिवारिक गैरसमजुतीमुळे घर सोडून गेलेल्या एका परिवारातील सदस्याचा शोध सालेकसा पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक श्री. भूषण बुराडे यांच्या तत्पर व समर्पित प्रयत्नांमुळे यशस्वीरीत्या लागला. परिवाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, हरवलेल्या सदस्याला शोधून काढण्याच्या मोहिमेत बुराडे सरांचे मार्गदर्शन, तपशीलांकडे लक्ष आणि योग्य वेळी दिलेले सहका