आईला नगर शहरातील ओमकार बागानगरे खून प्रकरण राज्यभर गाजले होते या प्रकरणातील आरोपींना जिल्हा रुग्णालयात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप कृष्णा भागानगरे यांनी केला आहे यासंदर्भात त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना पुरावा दाखल व्हिडिओ ही पाठवले आहेत