Download Now Banner

This browser does not support the video element.

अर्जुनी मोरगाव: बोंडगावदेवी येथे ग्राम महसूल कार्यालयाचे लोकार्पण व छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान कार्यक्रम संपन्न

Arjuni Morgaon, Gondia | Aug 1, 2025
बोंडगाव देवी येथे ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाचा लोकार्पण सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान महसूल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाअंतर्गत विविध गरजु व्यक्तींना जात प्रमाणपत्र, डोमेसिल प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र आणि संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजना लाभार्थी मंजुरी पत्र, जिवंत सातबारा, नवीन राशन कार्ड व इतर प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले व वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us