आज दिनांक ०३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३ च्या सुमारास महाड येथे उमेद अभियानांतर्गत सुरु करण्यात येणाऱ्या "उमेद मॉल" या अभिनव उपक्रम संदर्भात क्षेत्रभेट देण्यात आली. या क्षेत्रभेटी करिता उमेद - राज्य अभियान व्यवस्थापन कक्षामार्फत राज्य व्यवस्थापक ज्योती पवार, जिल्हा व्यवस्थापक सिद्धेश चंद्रकांत राऊळ पंचायत समिती, महाड गट विकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील, उपअभियंता देशमुख, तसेच सर्व तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.