स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पेटलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील निंमटिका जवळ रयतवारी कॉलरी येते सापळा रचुन विरुद्ध दिशेने येणारी बाईक वरील दोन विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेऊन विचारपूस केले असता त्यांनी राजुरा पोलीस स्टेशन हद्दीतून सदर बाई चोरी करून विक्रीसाठी नेत असल्याचे सांगितले यावरून सदर बाईक जप्त करण्यात आली