आज दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता जालना जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत चातुरे यांनी माहिती दिली आहे की, जाफराबाद ता.वरुड येथील अंकित प्रभाकर वाघ हा ईरटीका क्र.MH03CB6947 दि.5 सप्टेंबर रोजी सायंकाळी6वाजेच्या सुमारास सदर गाडीत अवैद देशी विदेशी दारूचे 9 बॉक्स घेऊन जात होता त्याला कन्हया नगर येथे पकडले असून त्याच्या ताब्यातून ईरटीका कार सह4लाख 65 हजार 320 रुपयांचा मध्यमान जप्त केला.