आज दिनांक 5 ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील दिव्यांग बांधवांच्या आमदार अर्जुन खोतकर शिवसेना शहरप्रमुख विष्णू भाऊ पाचफुले यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला आहे यावेळी अनिल मगदूले शेख इस्माईल शेख रशीद जगदीश सातपुते सविता बोराडे रेणुका वाळूकर राजेश काविटी सचिन गुडेकर शेख रशीद राजेंद्र कुलकर्णी गोविंद चिखले रंगनाथ शिंदे लोधी मोल्लातील वल्ली मामू दर्गा परिसरातील सहा दिव्यांगांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला आहे यावेळी दिव्यांगाच्या