अहिल्या नगर शहरातील पटवर्धन चौकातील घोडे पीर दर्गा काही समाजकंटकांनी पाडल्याची घटनेचा मुस्लिम समाजाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे याच पार्श्वभूमीवर अहिल्या नगर शहरातील कुठल्याही दर्ग्यावर कारवाई करू नये अशी मागणी मनपा आयुक्त यशवंत डांगे आणि जिल्हाधिकारी पंकज आशा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी माजी नगरसेवक शेख मदत सर सामाजिक कार्यकर्ते जुबेर सय्यद यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते