जत प्रांताधिकारी कार्यालयात नॉन क्रिमिलियर दाखला मिळविण्यासाठी खोटे बनावट दाखले सादर करणाऱ्या दोघांविरोधात जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत जत मधील मंडळ अधिकारी उत्तम कांबळे यांनी पोलीसात फिर्याद दिली आहे नॉन क्रिमिलियर दाखला मिळविण्यासाठी दिनांक 29 जुलै 2025 रोजी जत येथील उपविभागीय अधिकारी महसूल कार्यालयात आयेशा ताजुद्दीन शेख रा उमदी आणि किरण होर्तिकर रा जत या दोघांनी आपसात संगनमत करून आयेशा शेख यांच्या नावे ओबीसी अंतर्गत गवंडी असे नाव नमूद असलेले खोटे व बनावट कागद