Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 26, 2025
वैजापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बोथरा पेट्रोल पंपावर एक माथेफिरूने पेट्रोल टाकून आग लावल्याची धक्कादायक घटनासोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या माथेफिरूने पेट्रोल पंपावर बॉटल मध्ये पेट्रोल आणत हे पेट्रोल पंपाच्या परिसरात जमिनीवर टाकले व नंतर आग लावत तेथून पसार झाला.घडलेला सर्व प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.