Download Now Banner

This browser does not support the video element.

नवापूर: वडदा गावाजवळ आयशर आणि दुचाकी अपघात प्रकरणी विसरवाडी पोलिसात गुन्हा नोंद

Nawapur, Nandurbar | Sep 7, 2025
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील वडदा गावाजवळ चार सप्टेंबर रोजी आयशर ट्रक आणि मोटरसायकलचा अपघात झाला. अपघातात मोटरसायकल चालक याचा मृत्यू झाला. याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात 6 सप्टेंबर रोजी दुपारी प्राणांकित अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us