आज दि अकरा स्पटेंबर रोजी दुपारी चार वाजता माहिती देण्यात आली की चैन स्नॅचिंग प्रकरणातील दोन आरोपींना शहर पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली.सरस्वती कॉलनीत लघुशंका करून निघणाऱ्या मोटारसायकचालकाची अडीच तोळ्यांची चेन हिसकावण्यात आली होती.धनंजय रमेश भोसले यांच्या फिर्यादीवरून कन्नड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.सहायक पोलिस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी व अंमलदार विजय चौधरी यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला होता