Download Now Banner

This browser does not support the video element.

देवणी: संगमेश्वर मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तालुकास्तरीय बैठक संपन्न

Deoni, Latur | Aug 20, 2025
आगामी_स्थानिक_स्वराज्य_संस्थेच्या निवडणुकीच्या_पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी_काँग्रेस_पक्ष_शरदचंद्र_पवार_पक्षाचा तालुकास्तरीय_बैठकीचा #जिल्हा_दौरा सुरू आहे. आज देवणी_तालुका राष्ट्रवादी_काँग्रेस_पक्ष_शरदचंद्र_पवार पक्षाच्या कार्यकारणीची बैठक मोठ्या उत्साहात संगमेश्वर_मंगल_कार्यालय_देवणी येथे_संपन्न_झाली. या बैठकीत लवकरच देवणी तालुक्यातील सर्व जि.प. गटात बैठकीचे आयोजन करण्याचे निश्चित करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुक पुर्ण ताकदीने लढण्याचा निर्धार करण्यात आला
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us