प्रहार दिव्यांग क्रांती संस्था आंदोलनाच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी संदीप बाबाराव कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती माननीय संस्थापक अध्यक्ष व सचिव यांच्या आदेशाने एक वर्षाकरिता करण्यात आली.संदीप कोल्हे यांची प्रहार दिव्यांग क्रांती संस्था आंदोलनाच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.