गडचिरोली :-आरमोरी तालुक्यातील वैरागड जवळील मोहटोला येथे आरपिआयचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हा रिपाई उपाध्यक्ष दशरथ साखरे उपाध्यक्ष मारोती भैसारे आरमोरी तालुका सचिव देवेंद्र बोडेले जेष्ठ नेते टिकाराम ढेंभुर्ण यांच्या प्रमुख उपस्थितीत आरपिआयची बैठक पार पडली.डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हि पार्टी गावागावात पोहचली पाहिजे. ८०% टक्के समाजकारण आणि २०% राजकारण हे रिपाईचे ध्येय असुन सर्वप्रथम समाजातील कामे करणार