Download Now Banner

This browser does not support the video element.

गोंदिया: गणेशपुर येथे बाल गणेश मंडळ तर्फे भव्य विसर्जन संपन्न

Gondiya, Gondia | Sep 6, 2025
गणेशपुर येथील बाल गणेश मंडळ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या गणेशोत्सवाचा विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. गणेश विसर्जन मिरवणुकीस पारंपरिक वाद्यांचा गजर, टाळ-झांज, ढोल-ताशांचा दणदणाट यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मिरवणुकीत विविध धार्मिक झांज्या, आकर्षक सजावट, तसेच युवक-युवतींनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम हे विशेष आकर्षण ठरले. संपूर्ण गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहू
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us