कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर शहरातील देवी गल्लीमध्ये सोमन फायनान्शिअल सर्विस प्रा. लि कंपनीत 21 ऑगस्ट रोजी एकाने येऊन 30 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चार्जर चोरून नेल्याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून शेंबाळपिंपरी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथील एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 24 ऑगस्ट ची प्राप्त झाली आहे .