वर्धा जिल्ह्यातील चाणकी ते गाडेगाव या रस्त्यावरील पुल अतिवृष्टीत वाहून गेल्यामुळे कानगाव ला जाण्यासाठी पर्यायी मार्ग राहिलेला नाही,कानगाव परिसरातील चाणकी ते कोसुर्ला,चाणकी ते गाडेगाव, कोसुरला ते मणसावळी,नांदगाव ते आंबोडा,कानगाव ते काञी,कानगाव ते वायगाव,कानगाव ते रोहणखेडा वरूड,साती पोटी,आदी गावातील रस्त्याची चाळण झाली असून गेल्या पंचवीस वर्षांत या भागातील रस्त्यावरील कामाकडे लोकप्रतिनिधींकडून सातत्यपूर्ण