वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास चौधरी यांनी 29 ऑगस्टला दुपारी 5 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार रेल्वे स्टेशन परिसरात फिट आलेल्या एका व्यक्तीचा वाहतूक पोलिसांनी तत्परतेने व सतर्कतेने जीवा वाचविला या पोलिसाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. रेल्वे स्टेशन परिसरात एका व्यक्तीला फिट आली होती तेव्हा तू पोलिसाला दिसताच त्यांनी तात्काळ रिक्षामध्ये बसवून त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक सुहास चौधरी यांनी दिली आहे.