पोराच्या सासरवाडीत बाप – लेकाने धिंगाणा घातला.. एवढंच नाही तर स्वतःच्या सासऱ्याला चाकूने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना चिखली तालुक्यात उघडकीस आली आहे.गजानन शंकर घेवंदे (४७) रा. सावरगाव डुकरे यांनी चिखली पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. घातले आहे त्यांची मोठी मुलगी सानिका हिचे लग्न गेल्या तीन वर्षांपूर्वी निलेश वानखडे सोबत झाले आहे. तिला एक मुलगी आहे. दुसरी वेळेस माझी मुलगी गर्भवती आहे.