आज दिनांक पाच सप्टेंबर रोजी अमरावती शहरात दुपारी सहा वाजता पासून गणेश विसर्जनाला सुरुवात बसून अमरावती शहरात रात्रीच्या वेळी मिरवणूक निघत आहे तर ताशे ढोल व डीजेच्या उत्साहात या मिरवणूक निघणार असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त शहरात लावण्यात आला आहे तर सिंधी कॅम्प परिसरात येथील रोडवरील गणपती विसर्जन होत असून होत असून पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.