जिवती तालुक्यात दारूबंदीचे व इतरही नसिले पदार्थांचे कायदे फक्त कागदावरच राहिले आहेत प्रत्यक्षात मात्र सूर्योदयाआधी गावागावात दारूचे दुकाने गुप्त डे आणि चावडीने चालणारा अवैद्य व्यवसाय खुल्या सुरू असल्याचे वास्तव्य समोर येत आहेत गांजा ही सहजपणे गावागावात मिळत आहे. अशी खमंग चर्चा जिवती शहरासह ग्रामीण भागात आहे