पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत आरोपी नामे नूरसिंग धरमसिंग अमरेली वय 40 वर्ष आणि कपूर सिंग उजागरसिंग अंधेले दोघेही राहणार सरदार मोहल्ला कळमेश्वर यांच्याविरुद्ध अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली ही नोंद दिनांक 21 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता करण्यात आली