भारतीय जनता पार्टी भंडारा जिल्ह्याच्या विविध मोर्च्याच्या अध्यक्षांची नियुक्ती भाजपाचे जिल्हाध्यक्ष आशिष गोंडाने यांनी बुधवार दि 3 सप्टेंबरला दुपारी एक वाजता केली आहे युवा मोर्चा जिल्हाअध्यक्षपदी सचिन बोपचे महिला मोर्चा जिल्हाध्यक्षपदी माहेश्वरी नेवारे किसान मोर्चा जिल्हा अध्यक्षपदी अविनाश ब्राह्मणकर अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा अध्यक्षपदी दिनेश वासनिक अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हा अध्यक्षपदी अशोक उईके अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा अध्यक्षपदी डिम्बू शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे