साताऱ्यातील खेड फाटा येथे साई सुपरमार्ट नावाने असलेला मॉल अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे दोन वाजता फोडून मॉलमधील इन्वर्टर, सीपीयू, वाय-फाय डाटा अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरून नेले आहे, घटनास्थळी आज शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता पोलिसांनी येऊन पाहणी केली, याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की खेड चौकात असणाऱ्या साई सुपरमार्ट या मॉलमध्ये पहाटे दोन वाजता अज्ञात चोरट्याने पडला.