श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागातील एका गावातील पावणे सतरा वर्षे वयाची अल्पवयीन मुलगी अशोक नगर ला कॉलेजला जाते म्हणून घरातून गेली मात्र ती कॉलेजला न जाता तिला कोणीतरी अज्ञात आरोपीने फुस लावून पळून नेले या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आले असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहे.