शहरातील एमआयडीसी परिसरातील गॅस सिलेंडरच्या गोदामात मंगळवारी झालेल्या स्फोटात साजन जखमी झाल्याची घटना घडली या घटनेत मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या मुल शाखेच्या पदाधिकारी व सदस्यांनी तहसीलदार मृदुला मोरे यांना घटनेची चौकशी करण्यासाठी निवेदन सादर केले सिलेंडर मधून गॅस चोरी करून ग्राहकांना लुटण्याची प्रक्रिया बऱ्याच काळापासून सुरू होती यावर आळा बसावा अशी ही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे