Download Now Banner

This browser does not support the video element.

वाशिम: वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या सर्व धर्मिय नागरिकांचा मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्यावतीने सन्मान

Washim, Washim | Sep 3, 2025
वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या सर्व धर्मिय नागरिकांचा मराठा सेवा संघाच्या 35 व्या वर्धापन दिनानिमित्त राजमाता मॉ जिजाऊ, छत्रपती शिवराय यांची प्रतिमा व सन्मानपत्र देवून मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या वतीने दि. 03 सप्टेंबर रोजी शेळके कॉम्प्लेक्स काटा चौक येथे सन्मान करण्यात आला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us