7 सप्टेंबरला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे सदर हद्दीतील आझाद चौक येथे राहणाऱ्या खुशी पिल्लई या घरी झोपल्या असता अज्ञात आरोपीने त्यांच्या घरात प्रवेश करून ड्रावर मध्ये ठेवलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने आणि घड्याळ असा एकूण तीन लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून सदर पोलिसांनी अज्ञात आर