बुलढाणा येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात आज 29 ऑगस्टला दुपारी महिला अधिकारी आणि एका एजंट मध्ये राडा झाला. महिला अधिकाऱ्याकडून चक्क एजंटाला मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला असून याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवर बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.