गणेशोत्सवानिमित्त कोपरगाव येथील विविध गणेशोत्सव मंडळांना आ.आशुतोष काळे यांनी भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले व आरती केली.यावेळी कहार समाज भाजी विक्रेता संघ, प्रगत शिवाजी रोड मित्रमंडळ, मुंबादेवी तरुण मंडळ, न्यु यंगस्टर्स क्लब, युवा क्रांती मित्रमंडळ, संघर्ष मित्र मंडळ, मोरया प्रतिष्ठाण एकता कॉलनी, जय भवानी मित्र मंडळ, सम्यकनगर मित्र मंडळ, गजराज मित्रमंडळ व मोरया तरुण मंडळ आदी मंडळांना भेट दिली व गणेशोत्सव मंडळांच्या सदस्यांसह गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या.