मस्तानानाका परिसरातून मनोरुगणात तरुण बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. संतोष कनोजिया असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव असून राहत्या घरातून तो काहीही न सांगता निघून गेला. या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.