दिंडोरी तालुक्यातील सावळ घाटातून आईसर गाडीचे ताडपत्री कापून पाच मोती साबणाचे बॉक्स चोरीला गेल्याची फिरत दिंडोरी पोलीस स्टेशनला फिर्यादी किशोर तेजराव वाघ येणे दिंडोरी पोलिसात दाखल केले आहे सदर प्रकरणी दिंडोरी पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली आहे. पुढील तपास दिंडोरी पोलीस करीत आहेत .