Install App
vinodbadkhal
This browser does not support the video element.
चंद्रपूर: यश विसर्जनातून परत येणाऱ्या गणेश भक्तांचा भीषण अपघात, 16 जण गंभीर जखमी, सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
Chandrapur, Chandrapur | Sep 8, 2025
चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाडी तालुक्यातील गणेश विसर्जन करून परत येणाऱ्या टाटा एस व ट्रॅक्टरचा झालेल्या भीषण अपघातात 16 जण गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक सात सप्टेंबरला रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी घडली.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!