घटनेत दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण देता येऊ शकत अस शरद पवार यांनी म्हटलं आहे,त्यावर शरद पवार यांना आता जे सुचलं ते त्यांनी केलं असतं तर महाराष्ट्र गुण्या गोविंदाने नांदला असता. जाती धर्माच तेढ राहीला नसतं,शरद पवार आता सांगतायत याच दुःख आहे,असा टोला बच्चू कडू यांनी आज 31 ऑगस्टला दुपारी बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मैदानात लगावला आहे.