जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या शालेय 14,17 व 19 वर्षातील मुले मुली स्पर्धेत दिग्रस येथील दिनबाई विद्यालयाने आपल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करून विजेतेपद पटकावून वर्चस्व निर्माण केले व अमरावती विभागीय शालेय बॉल बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेकरिता आपली पात्रता सिद्ध केली.