मनमाड शहरातील वेशीतील नीलमणी गणेश आणि खाकी बाग येथील धूम्रकेतू गणेश मंदिरामध्ये श्री गणेशाची स्थापना विधिवत पूजा आजच्या मिरवणुकीसह करण्यात आली हे दोन्ही मंदिर अति प्राचीन असल्याने गणेश उत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात