1 सप्टेंबरला रात्री 7 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार मानवनगर येथे राहणारे रितिक बामबरडे यांनी त्यांच्या घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरी झाल्याची तक्रार कपिल नगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती या प्रकरणी पोलिसांनी तांत्रिक माध्यमाच्या सहाय्याने तपास करून आरोपी निशांत पाली व उस्मान उर्फ इरफान खान याला अटक केली. आरोपीकडून दुचाकी चोरीच्या दोन गुन्ह्यांचा खुलासा करून दोन दुचाकी किंमत 45 हजार रुपये जप्त करण्यात आले. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत