मो. हुसेन लोहार हे चहा पीत असताना मो. अहमद शेख यांच्याकडून एक वर्षांपूर्वी तीस हजार रुपये उसणवारीने घेतलेले होते ते दे असे सांगून मो. हुसेन यांना मो. अहमद यांने त्याच्या हातातील फायटरने तोंडावर मारून दुखापत केली तसेच मजहर शेख यांने हाता बुक्क्यांनी मारहाण करून वाईट शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली म्हणून शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.