नाशिक रोड परिसरात मोठ्या प्रमाणात उद्यानांमध्ये गाजर गवत वाढल्याने डास, मच्छर , व सरपटणाऱ्या प्राण्यांचे मोठ्या प्रमाणात उद्यान मध्ये वावर वाढल्याने नागरिकांना यातून आरोग्याला धोका निर्माण होत आहे त्यामुळे उद्यानाकडे नागरिक फिरताना दिसून येत नाही तरी उद्यान विभागाने लवकरात लवकर या उद्यानांची परिस्थिती सुधार व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होताना दिसून येत आहे.