आमगाव पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलाने वडिलांवर चाकू हल्ला करून जखमी केल्याची घटना २५ ऑगस्ट रोजी घडली आहे. चंद्रप्रकाश आनंदराव पटले (४१) रा. दहेगाव, ता. आमगाव यांनी आपल्या विधीसंघर्ष ग्रस्त बालकाला फवारणीच्या पंपाचा वार्जर आणण्यास सांगितले. त्यावर मुलगा संतापून वडिलांना ‘तु मला कोण होतोस विचारणारा’ असे म्हणत शिविगाळ केली व थापडबुक्कीने मारहाण केली. यानंतर संतापलेल्या अल्पवयीन मुलाने स्वयंपाक खोलीतून भाजी कापण्याचा लहान चा