पोलिस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत दहीगाव येथे दुचाकीची धडक झाल्याची घटना मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता च्या सुमारास घडली घटनेची माहिती मिळते सामाजिक कार्यकते मंगेश गमे व त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली व जखमीला ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे देण्यात आले तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले पुढील तपास कळमेश्वर पोलीस करीत आहे